Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

*ओंकार साखर कारखाना चांदापूरी ऊसाला ३०००₹ दर देणार- पहिला हप्ता २८०० रुपये-- चेअरमन, बाबुराव बोत्रे पाटील*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

ओंकार साखर कारखाना ऊसास ३००० /- रूपये दर देणार पहिला हाप्ता २८०० /- रूपये बाबुराव बोञे पाटील यांनी सांगितले

ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट एक २०२४ व २०२५ या सिझन मध्ये येणाऱ्या ऊसास पहिला हाप्ता एक रक्कमी २८०० /प्रतिटन देणार असुन उर्वरीत बैल पोळ्यासाठी १०० व दिपावली सणा साठी १०० देणार असुन फेब्रुवारी मध्ये येणाऱ्या ऊसास प्रति टन १०० रूपये अनुदान देणार असुन तसेच दिपावली निमित्त ऊसासाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना मोफत साखर देणार असल्याची माहिती ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी दिली 

ओंकार साखर कारखाना चांदापुरी ता माळशिरस चे चेरअमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांत बोञे पाटील यांच्या मार्गदर्शकनाखाली कारखान्याने ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसास समाधानकारक दर दिला दिला असुन कारखान्याने प्रतिदिन गाळप क्षमतेत वाढ केली असुन उप पदार्थ प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत शेतकऱ्यांनी आपला ऊस ओंकार साखर कारखान्याला घालावा असे अवाहन बोञे पाटील यांनी केले या वेळी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे केन मॅनेजर शरद देवकर उपस्थित होते 

आपली कोणाशीच ऊस दरा बाबत स्पर्धा नसुन जे जे शेतकऱ्यांना व कर्मचारीवर्गांना वाहतुकदारांना देणे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न ओंकार परिवाराचा राहिल बाबुराव बोञे पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा