Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २१ डिसेंबर, २०२४

इंदापूरात रविवारी नामदार दत्तात्रय भरणे यांचा जाहीर नागरी सन्मान

 


*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 8378081147

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रीपदी इंदापूर विधानसभा मतदार संघात आमदारकीची हॅट्रिक साधणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वसु नामदार दत्तात्रय भरणे मामा यांचा इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे सर्व घटक पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने जाहीर नागरी सत्काराचे आयोजन वाघ पॅलेस येथे रविवार २२ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आले असल्याची माहिती तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे व इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी दिली.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा