Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ जानेवारी, २०२५

*प्रोऍक्टिव्ह अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अकलूज येथील अबॅकस च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

प्रोऍक्टिव्ह अबॅकस राष्ट्रीय स्पर्धा 2024-25 ही स्पर्धा 21 व 22 डिसेंबर रोजी सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये पार पडली यावेळी या स्पर्धेमध्ये सातारा कर्नाटक नगर उस्मानाबाद धाराशिव लातूर सोलापूर सांगली व इतर आसपासच्या जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.6 मिनिटांमध्ये 100 गणिते सोडवण्याची ही स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये अकलूजच्या ए सी ई अकॅडमीच्या संचालिका मेघा घुले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.सदर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विभागातून प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांक मिळवत यश संपादन केले.यावेळी प्रथम क्रमांकाचे मानकरी सानवी दीपक बनकर शुभांगी उमेश खोचरे दर्शन अण्णासाहेब कडाळे सम्राट श्रीकांत भोसले ठरले तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी प्रभास प्रशांत चिंचकर?,अद्वैत सुहास कचरे,अथर्व सुरज कुदळे,उन्नती किसन कांतोडे तसेच तृतीय क्रमांकाचे मानकरी भाग्यश्री दादासो कोल्हटकर,खलील मोहम्मद हंसाला वळसनकर,सोहम नितीन मगर,अर्णवराज राजेंद्र लावंड,श्रीकृष्ण महेश जोशी,अन्वित रणजीत जंवजाळ,प्रतीक अनिल सातव चतुर्थ क्रमांकाचे मानकरी पृथ्वीराज सुदर्शन कांबळे,रुद्रा नितीन मगर,शार्दुल सत्यजित बनकर,श्रेया शिवाजी कचरे,श्यामसुंदर अप्पासाहेब माने देशमुख,रूद्रा मोहन झंजे,निकुंज अर्पण कुदळे,प्रसाद प्रशांत चिंचकर.प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे सर्व विद्यार्थी 28 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.सहा मिनिटांमध्ये जास्त गणिते सोडवली म्हणून आश्लेषा केतन गायकवाड,निशांत दीपक घोंगडे,आरुषी आनंद चक्रे,रुद्र प्रताप अजित पराडे,समरजीत सचिन मिसाळ,शिवांश बापूसो सवाशे,रुद्रश्री प्रशांत घुले,इंद्रनील शिवराज वाळके,विराज महेश मिटकल,शौर्य संतोष राजपूत,वेदांत महेश पवार,मोहित मनोज मोरे,वेदिका रामेश्वर स्वामी,पियुशा विक्रम इंगळे,आराध्या अनिल गायकवाड,शुभांगी उमेश खोचरे,संस्कृती अमोल माने,राजवीर अनिल शिंदे,सौमिक शिवकुमार मदभावी,अमेय गणेश आव्हाड,तनवी अविनाश चक्रे,सृष्टी संदीप धुमाळ,स्वरांजली विनोद चौगुले,माहेश्वरी रामेश्वर स्वामी,माहेश्वरी रामेश्वर स्वामी,रुद्र बाबासाहेब माने देशमुख,कार्तिक सुनील पवार,मनस्वी सतीश माने,तेजस्विनी श्रीकांत भोसले,श्रेया सतीश माने,उदयराजे शीतलकुमार लवटे,अजिंक्य विजय लोखंडे,अर्जुन विजय लोखंडे,विराट गोपाल जाधव,अरफान मोहम्मद हंजाला वळसनकर या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल पटकावले राष्ट्रीय स्पर्धेत या सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या ज्ञानाची चमक दाखवून चषक व मेडल मिळविले.श्रेयस गुरव,लावण्या घाडगे,कृष्णा घुले,सिफा तांबोळी,जानवी कांबळे व यशराज शिंदे हे विद्यार्थी

ऑनलाइन नॅशनल कॉम्पिटिशनसाठी पात्र ठरले आहेत. सलग 6 वर्ष उत्कृष्ट अबॅकस केंद्र नामांकन म्हणून अकलूज येथील ए सी ई अकॅडमी पात्र ठरली आहे यावर्षीही 2024 चा सलग 3 वेळा बेस्ट परफॉर्मन्स व बेस्ट सेंटर पुरस्कार मिळवून अकलूज येथील अकॅडेमीला चषक देऊन सन्मानित करण्यात आले एस अकॅडमीच्या संचालिका मेघा घुले यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज परिसरामध्ये अबॅकस व वैदिक मॅथ्सचे आत्तापर्यंत 1500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून तब्बल 500 पेक्षा जास्त विद्यार्थी नॅशनलसाठी पात्र झाले आहेत अकलूज परिसरातील एकमेव ॲबॅकस व वैदिक मॅथ्स सेंटर म्हणून नावलौकिक आहे . 





तसेच वैदिक मॅथ्स नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये उत्कर्ष शितल कुमार लवटे,आदिनाथ गणेश हवाले,स्वराज समीर जाधव,शौर्य मिलिंद हजारे,स्वरांजली राहुल पराडे या विद्यार्थ्यांचा ही स्टेजवर ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला यशस्वी विदयार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या सर्व विद्यार्थ्यांना ए सी ई अकॅडमीच्या संचालिका मेघा घुले मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा