Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३ जानेवारी, २०२५

*कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी "शौर्य दिनानिमित्त" रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन व सभा संपन्न*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

१ जानेवारी शौर्य दिनानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला सलामी देऊन अभिवादन करण्यात आले त्यानंतर अभिवादन सभा संपन्न झाली या अभिवादन सभेमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष जयदिपभाई कवाडे यांचेसह महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले,पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश भालेराव,बीड जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे,सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे,हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीप भिसे आदींनी यावेळी संबोधित केले.



यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी राज्य संघटक कपिलभाई लिंगायत कवाडे सरांचे स्वीय सहाय्यक आनंद कडाळे ओबीसी समाजाचे नेते स्वप्निल महल्ले , महिला अध्यक्ष लताबाई शिरसाट, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष विजय शिंदे बारामती तालुकाध्यक्ष आनंद लोंढे इंदापूर तालुका प्रभारी संतोष गायकवाड यांचेसह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा