*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
राऊतनगर अकलूज या येथे गटार व रस्ता करणेबाबत गट नंबर 145 मध्ये म्हसोबा मंदिर शेजारी सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे लोकवस्ती असून या ठिकाणी गटार नसल्याकारणामुळे दुर्गंधी निर्माण झालेली आहे तेथील रहिवाशांच्या जीवास धोका आहे व त्या ठिकाणी रस्ता ही नाही व रस्ता नसल्याकारणाने गाड्यांचे वाढत्या रहदारीमुळे गाड्या चिखलामध्ये गुंतून अपघातास सामोरे जावे लागत आहे शिवाय राऊत नगर येथे ज्या ठिकाणी लोक वस्ती आहे त्या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने नागरी सुविधा उपलब्ध नाहीत तसेच जेथे नागरिक राहत नाहीत तेथे नागरे सुविधा उपलब्ध असल्याने हा एक प्रकारे अन्याय असून त्यामुळे शिवसेना उ.बा.टा.युवा सेना उपशहर प्रमुख युवराज पवार यानी अकलूज नगर परिषदेचे. मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन येत्या 15 दिवसांत जर मागणीची पूर्तता न केल्यासव काम न अकलूज नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन व हालगीनाथ आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे या प्रसंगी संतोष साळुंखे विक्रम साळुंखे किरण पवार मोनू हाके ओमकार यादव शुभम पवार आकाश शिकलकर व इतर युवा सैनिक मान्यवर उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा