Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २८ जानेवारी, २०२५

*तुळजापूर येथे राष्ट्रवादीचे नेते व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतले आहे तुळजाभवानीचे दर्शन*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

राष्ट्रवादी काँग्रेस 

 शरदचंद्र पवार पक्षाचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जाऊन आई भवानीचे दर्शन घेतले व आई तुळजाभवानीला साकड घातले की महाराष्ट्रात बळीराजाचे राज्य येऊ दे व पुन्हा महाराष्ट्रात सर्वसामान्य गोरगरीब दीनदुबळ्या दलितांचे महाविकास आघाडीचे सरकार येऊ दे आणि शरदचंद्र पवार यांना उदंड आयुष्य लाभो असे साकडे  घालण्यात आले याप्रसंगी  कळंब धाराशिवचे. विधानसभेचे आमदार कैलासदादा पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  धैर्यशील पाटील. अमर चोपदार . शरद जगदाळे. तोफिकभाई शेख . रुबाबभाई पठाण शिवसेनेचे   श्याम पवार. विकास भोसले. अनमोल साळुंखे. अर्जुनआप्पा साळुंखे .माजी नगरसेवक राहुल खपले व इतर सर्व उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा