Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५

*माळशिरस येथे "जागर संविधानाचा" अभियानांतर्गत -रांगोळी स्पर्धा २०२५ - चे आयोजन*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

जागर संविधानाचा अभियानाअंतर्गत भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे ही स्पर्धा दिनांक १९/०२/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता गोपाळराव देव प्रशाला अहिल्या चौक माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे संपन्न होणार आहे या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून वयाची आणि शिक्षणाची अट नाही 

   या रांगोळी स्पर्धेचे- पहिले बक्षीस १एच पी आटा चक्की स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र 

 दुसरे बक्षीस मिक्सर ग्राइंडर स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र 

तिसरे बक्षीस डिनर सेट स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे असून स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण त्याच दिवशी दुपारी तीन वाजता करण्यात 

 येणार आहे तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे

• स्पर्धेचे नियम व अटी


१) स्पर्धकांनी आयोजक समितीकडे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.


२) स्पर्धेसाठी नांव नोंदणी दिनांक २४/१/२०२५ पासून सुरू होऊन

नांव नोंदणीची अंतीम दिनांक ही १५/०२/२०२५ राहील. ३) रांगोळी या भारतीय संविधान, २६ नोव्हेंबर, संविधानाचा जागर

व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयाशी संबंधित असणे बंधनकारक आहे.

४) रांगोळी कलाकारांना रांगोळी व रंग स्वतः आणाणे बंधनकारक आहे.

५) स्पर्धा संबधीचे सर्व अधिकार आयोजक समितीतील सदस्यांना राहतील.

• आयोजक समिती •



अॅड. सुनिता सातपुते, अॅड. रजनी गाडे-सोनवळ, अॅड धनंजय बाबर, अॅड. सुमित सावंत अॅड. भारत गोरखे, अॅड. नितीन भोसले, अॅड. वैभव धाईंजे, अॅड. अजिंक्य नवगिरे अॅड. सुयश सावंत, अॅड. वैशाली कांबळे, अॅड. मनोज धाईंजे अॅड. अभिषेक चंदनशिवे, अॅड. निलेश जाधव, अॅड. दत्तात्रय सावंत सर्व सन्माननीय माळशिरस वकील संघटना सदस्य, ता. माळशिरस, जि. सोलापूर

• संपर्क

अॅड. सुमित सावंत मो. ९९७०९४४९९१

अॅड. सुयश सावंत मो. ८४८३८४४०४९

अॅड. भारत गोरवे मो. ९८५०७३६१९०

अॅड. वैशाली कांबळे मो. ८३२९५२५००३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा