*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
आज दिल्ली येथे धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाशराजे दादा निंबाळकर यांनी आज दिल्ली येथे देशाचे केंद्रीय कृषिमंत्री .शिवराज सिंह चौहान साहेब यांची भेट घेतली
या भेटीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न बाबत समस्या मांडून मागण्या केल्या ज्यामध्ये
NAFED अंतर्गत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील धाराशिव जिल्ह्यातील 23009 व औसा और निलंगा तालुक्यातील 4506 व बार्शी तालुक्यातील 749 असे
28264 हे शेतकरी सोयाबीन खरेदी पासून अजूनही वंचित आहेत त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करून होईपर्यंत नाफेड मार्फत होणारी खरेदी ची मुदत मार्च अखेरपर्यंत वाढवावी व एकही शेतकरी या खरेदी पासून वंचित राहणार नाही याची सरकारने दक्षता घ्यावी अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा