Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

*चांदापूरी येथील "ग्रामपंचायत कार्यालयात" ़शिवजयंती "उत्साहात साजरी*

 


*माळशिरस-- -तालुका प्रतिनिधी*

  *रशिद. शेख*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी

चांदापुरी ( ता माळशिरस) येथे छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली , प्रारंभी छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन लोकनियुक्त सरपंच जयवंत आण्णा सुळ यांचे शुभहस्ते करण्यात आले.या प्रसंगी पार्टी प्रमुख विजय दादा पाटील, माजी उपसरपंच तात्यासाहेब चोरमले, विद्यमान उपसरपंच अजित लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य हणमंत सरतापे,रामभाऊ निकम, युवानेते शाहिद भाई शेख, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय निकम, माजी तंटामुक्ती अध्यक्ष हणमंत मिसाळ, आरपीआय चे दिलीप दादा सरतापे,

तसेच सुभाष जगदाळे, अतुल कवळे

तुपे, कुचेकर, जयंत कोपनर, दिपक कोपनर, आण्णा लोखंडे, इ.सह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा