Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

*"सुरुबाई सिताराम बागडे" यांचे वृद्धापकाळाने निधन*


 

*टाइम्स 45 न्यूज मराठी-- अकलूज*

 बागेचीवाडी-अकलूज येथील श्रीमती सुरूबाई सिताराम बागडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.मृत्युसमयी त्या ८४ वर्षांच्या होत्या.त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली,सूना,नातवंडे,परतवंडे असा परिवार आहे.अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.दत्तात्रय बागडे व स्माईल एफ.एम.बॅंडचे डायरेक्ट शंकर बागडे यांच्या त्या आई होत्या.त्या सांप्रदायिक होत्या.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा