*विशेष-प्रतिनिधी--राजू मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
तुळजापूर येथील तुळजापूर पोलीस स्टेशनला नुकतेच पोलीस निरीक्षक अण्णासाहेब हे रुजू झाले असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे त्या अनुषंगाने आज शिवसेना शिंदे गटाचे तुळजापूर शहरप्रमुख बापूसाहेब भोसले यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनला नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांचा स्वागत करून सत्कार करण्यात आला तुळजापूर शहरा प्रति आपल्या हातून चांगले कार्य घडो अशा शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी
विठ्ठलदादा केवडकर व मोहनराव भोसले संजय गायकवाड संभाजी नेते अमोल जाधव शिवसैनिक उपस्थित होते
*तुळजापूर पोलीस स्टेशनला नियुक्त करण्यात आलेले नुतन " पोलीस निरीक्षक- अण्णासाहेब मांजरे "यांना टाइम्स 45 न्यूज मराठी या समूहाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा