Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २ फेब्रुवारी, २०२५

*ओंकार साखर कारखाना परिवाराला सर्वात जलद "अधिग्रहण " पुरस्कार प्रदान*


 

 *निमगाव (म)---- प्रतिनिधी*

  *रामचंद्र. मगर*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*

 निमगाव  ओंकार साखर कारखाना परिवाराला सर्वात जलद आधिग्रहण पुरस्कार प्रदान 

ओंकार साखर कारखाना परिवाराने ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या व कर्मचारीवर्ग ऊसतोङ कामगारांसाठी भरीव योगदान देऊन आर्थिक प्रगती साधुन सर्व युनिट मधील त्या  भागाचा कायापालट केला याची दाखल घेऊन नवी दिल्ली येथील  शिया 202५ मधील साखर उदोगातील आंतरराष्ट्रीय  पुरस्कार चिनीमुंङी फेस्टिव्हल मध्ये  सिने आभिनेञी हिनाखान यांच्या  हस्ते ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक ओमराजे बोञे पाटील यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपुर्वी बंद असलेल्या साखर कारखान्यांना ऊर्जीत अवस्थेत आणुन शेतकऱ्यांचा ऊसासाचा प्रश्न  सोङवुन ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या  अनेक सामाजिक उपक्रम राबविले पश्चिम महाराष्ट्र मराठवाङा विदर्भात साखर कारखाने जलद चालु करून   ऊसाचे गाळप केले याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकरी आधिकारी कर्मचारीवर्ग वाहतुकदार व्यवसाईक यांनी बोञे पाटील यांचे अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा