आंबिद. बागवान
टाइम्स 45 न्यूज मराठी
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे.पी सोशल फाउंडेशन च्या वतीने
श्री बालाजी मतीमंद मुकबधिर शाळेत स्वचछता प्रसादने वाटप करण्यात आले.जाणणा राजा शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीनिम्मीत जे.पी सोशल फाऊंडेशन च्या वतीने मुमताज नगर कुमठा नाका जवळील श्री बालाजी मतिमंद मूकबधिर शाळेत स्वच्छता प्रसाधने वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या सुरुवातीला सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांनी केली कार्यक्रमाचे उद्देश व प्रास्ताविक फाउंडेशनचे सल्लागार रियाज अत्तार यांनी केले कार्यक्रमाचे सुरुवात. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस हार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष श्याम भाऊ कदम हे होते प्रमुख पाहुणे म्हणून युथ प्राइड चे समीर भाई, शेख शहानवाज(पत्रकार)शेख, वसीमसाब शेख, शाहनवाज आणि कंपनी, जमीर सालार, फाउंडेशनचे अध्यक्ष जाफर पटेल खजिनदार अनिस भाई शेख, रियाज अत्तार, जिलानी शेख.प्रमुख उपस्थिती म्हणून मोहसीन जमादार, मोशीन भाई सचिन कांबळे, डिके भाई, मोहसीन शेख, इसाक शेख, जे.पी सोशल फाउंडेशनच्या कार्याबद्दल आलेले अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी भरभरून कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा