*निमगाव (म)---प्रतिनिधी*
*रामचंद्र मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
चांदापुरी तालुका माळशिरस येथील ओंकार साखर कारखान्याच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली
स्वराज्याचे संस्थापक छञपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त ओंकार साखर कारखान्यावर महाराजांच्या प्रतिमेचे पुजन चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे होते
या वेळी बोलताना रामचंद्र मगर म्हणाले महाराजांची जयंती जगभर साजरी होतेय ही आभिमानस्पद बाब आहे छञपतींच्या शेतीविषयक नाविकदल व स्ञी विषयधोरण पाणी आङवा व जिरवा ही संकल्पनाच पर्यावरण संमतोल या बाबी आजच्या समाजासाठी आदर्शवत आहेत ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील व संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांनी छञपतींची व महापुरूषांची प्रेरणा घेऊन आर्थिक अङचणी मुळे बंद असलेल्या साखर कारखान्याना नव संजवनी देऊन ऊस उत्पादक शेतकरी व कमगारांचे संसार उभे केले सर्वाना कमी आश्वासन दिली पण ओंकार परिवार तत्वाने चालविला या वेळी कामगारांना खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी ऊसउत्पादक शेतकरी मोहन मगर नितीन जाधव चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकते केन मॅनेजर शरद देवकर धनाजी पवार मेजर मोहन घोङके तरंगे अमोल तरंगे गणेश धायगुङे यासह बहुसंख्य कर्मचारीवर्ग उपस्थित होता आभार रमेश औताङे यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा