*अकलूज--- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी अकलूज
अकलूज दि.15 अकलूज येथील सुप्रसिद्ध किराणा व्यापारी जवाहरलाल नेमचंद फडे यांचे वृध्दापकाळाने वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. स्व. जवाहरलाल फडे हे अत्यंत धार्मिक व मनमिळावु स्वभावाचे होते. त्यांच्या पाश्च्यात पत्नी, तीन मुले,तीन विवाहित मुली , नातवंडे असा मोठा परीवार असुन अकलूज येथील वैकुंठभुमीत अत्यंविधीसाठी सर्व थरातील नागरिक उपस्थित होते. दिंगबर जैन समाजाच्या वतीने तसेच ॲपेक्स हाॕस्पिटल तर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. माजी आमदार चांगोजीराव देशमुख यांचे ते विश्वासु सहकारी होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा