*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज(ता.माळशिरस)
येथे रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब अकलूज येथे आ.रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाच्या शुभविवाह प्रसंगी आले असता अकलूज येथील रिपब्लिकन पक्षाच्या संपर्क कार्यालयास नामदार आठवले यांनी सद्धिच्छा भेट दिली.
याप्रसंगी ना आठवले यांचा अकलूज शहराच्या वतीने किरण धाईंजे अजित मोरे प्रविण साळवे अभिजित वाघमारे अशिफ शेख यांनी पुष्पहार घालून स्वागत केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सरवदे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले युवा प्रदेश उपाध्यक्ष किरण धाईंजे जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे सांगोला तालुकाध्यक्ष खंडू सातपुते तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर आबासाहेब बनसोडे अकलूज शहराध्यक्ष अजित मोरे युवक तालुका अध्यक्ष दशरथ नवगिरे युवा ता.सरचिटणीस प्रविण साळवे शाहीर राजेंद्र कांबळे ज्ञानदेव खंडागळे तालुका उपाध्यक्ष संतोष कांबळे संजय भोसले बापूसाहेब पोळके अण्णासाहेब भोसले प्रकाश गायकवाड बाबुराव भोसले संतोष चंदनशिवे अभिजित वाघमारे संदिप खंडागळे नाशिक सोनवणे संदिप गायकवाड राहुल धाईंजे सतिश गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा