Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३० एप्रिल, २०२५

*तुळजापूरचे कै.सुरेश आप्पा पाटील यांच्या 15 व्या पुण्यतिथी निमित्त बोला दयावान उडीराज तरुण मंडळ व अमोल भैय्या कुतवळ मित्रमंडळाच्या वतीने अभिवादन...*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

तुळजापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष कै.सुरेश आप्पा पाटील यांच्या 15 व्या पुण्यतिथी निमित्त भोला दयावान उडीयाराज तरूण मंडळ व अमोल भैया कुतवळ मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष धिरज भैय्या पाटील, माजी नगरसेवक औदुंबर कदम,जनसेवक अमोल कुतवळ, पैलवान पंकज पाटील यांनी आपले मनोगत मांडले यावेळेस उपस्थित श्याम पवार, पवनराजे इंगळे,युसूफ भाई शेख, नबीलाल चाचा,बबनजी गावडे,सुनील मामा शिंदे,प्रताप दादा पाटील, बेरू माने,राजाभाऊ सातपुते,सतीश साळुंके, अजय धनके,ऋतीक निंबाळकर,अक्षय जगताप, पपु पवार,बापु चव्हाण, आण्णा गुंडगिरे,औदुंबर करंडे,सचिन जाधव, कृष्णा पवार, रिक्षा संघटनेचे भुजंग दादा मुकेरकर, सोनु विश्वकर्मा, समाधान पाटील, गणेश गरड,सोमनाथ भोरे आदि मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा