*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
वेळापुर येथील आमदार उत्तमराव जानकर यांचे विश्वासू सहकारी व मुस्लिम समाजाचे नेते जब्बारभाई मुलाणी यांच्या मातोश्री मरहुमा जन्नतबी शमशुद्दीन मुलाणी यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी त्या ८० वर्षाच्या होत्या त्या वेळापुर व परिसरात" आपा" या नावाने ओळखल्या जात होत्या वेळापूर येथील दफनभूमीत त्यांचा अंतिम दफनविधी करण्यात आला मित्तभाषी व मनमिळाऊ स्वभावाच्या असणार्या" आपांच्या" निधनाने वेळापुर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांचा पश्चात १ मुलगा व ३ मुली सुन नातवंडे असा परिवार आहे त्यांचा तिसरा (जियारत)शुक्रवार दिनांक२/५/२०२५ रोजी होणार आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा