*कॅमेरामन--केदार लोहकरे
.सोलापूर जिल्हात दिवसे दिवस उन्हाचा पारा वाढू लागल्यामुळे या कडक उन्हाच्या झळामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत.पण माळशिरस तालुक्यातील आनंदनगर येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या आवारातील हे गुलमोहरच्या झाडांची बहरलेली फुले सर्वांच्या नजरा आपल्याकडे आकर्षित करून घेत आहेत व मनाला समाधान देत आहे.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज.)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा