Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १ मे, २०२५

दाबका येथील ॲड.फरहीन खान पटेल यांना भारत सरकार नोटरी म्हणून नियुक्ती

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

दाबका येथील विधीज्ञ ॲड. फरहीन खान पटेल हे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात गेल्या अनेक वर्षापासून वकिली व्यवसायामध्ये कार्यरत असून नुकतेच यांची भारत सरकारच्या नोटरी पदी निवड केली आहे.ॲड.फरहीन खान- पटेल यांची नोटरी पदी नियुक्त झाल्याने उमरगा लोहारा तालुका परिसरातून अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे. नोटरी पब्लिक ऑटर्नी म्हणून यांना ओळखले जाते.ॲड.फरहीन खान-पटेल यांची त्यांच्या गावातून व उमरगा लोहारा तालुक्यातून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा