*टाइम्स 45 न्यूज मराठी
अपसिंगा तालुका तुळजापूर येथील अब्दुल गणी अब्दुल रहीम शेख यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले मृत्यू समयी ते 82 वर्षाचे होते
त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सुना नातवंडे अशा परिवार असून त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
एम एस फॅब्रिकेशन चे मकसूद शेख यांचे वडील आणि पत्रकार हुसेन मुलाणी यांचे ते सासरे होत.अब्दुल रहीम शेख यांचे वृद्धापकाळाने निधन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा