*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथे प्रहार संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहाजी भीमराव माने देशमुख यांनी दिली आहे.
माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार
उत्तमराव जानकर यांच्या सेस फंडातून दिव्यांगांना वस्तू वाटप करावयाचे आहे. तरी माळशिरस तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनींनी आपली नावे नोंदवावी. त्यासाठी प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख श्री.शहाजीराव भीमराव माने देशमुख व विजयसिंह मोहिते पाटील बहुउद्देशीय दिव्यांग संघटना. यांच्या वतीने व्यवसायासाठी रोख रक्कम दिले जाणार आहे तरी सर्वांनी आपली नावे नोंदणी करावीत.
सर्वांनी येताना दिव्यांग युढी आयडी दाखला, आधार कार्ड नंबर झेरॉक्स, बँक पासबुक, एक फोटो घेऊन येणे
सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती आहे.
शनिवार दिनांक 24/5/2025 रोजी
दुपारी ठीक 12 : 30 वा
स्थळ- शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस) नवीन एसटी स्टँड शेजारी अकलूज
*संपर्क*
शहाजी भीमराव माने देशमुख यशवंत नगर अकलूज 9860722341
गोरख मारुती जानकर तरंगफळ 9511354899
सौ सीमा संजय भाळे यशवंत नगर 7350208555
संजय पवळ माळशिरस 9960001959
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा