*टाइम्स 45 न्यूज मराठी
निमगाव ता माळशिरस येथील सुमनताई कृण्णात मगर
यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या सामान्यांच्या कुटुंबीच्या मदतील त्या धावून येत त्यांच्या पश्चात तीन मुले पाच विवाहीत मुली सुना नातु परतुंङे असा मोठा परिवार असुन माजी सरपंच पांडुरंग मगर यांच्या त्या मातोश्री होत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा