Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १९ मे, २०२५

विठ्ठल धाईंजे यांचे निधन.

 



संग्रामनगर (प्रतिनिधी)

अकलूज येथील विठ्ठल मरिबा धाईंजे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते ७८ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष किरण धाईंजे यांचे ते वडील होते.विठ्ठल धाईंजे हे अतिशय शांत व मनमिळावू स्वभावाचे म्हणून अकलूजमध्ये प्रसिद्ध होते.त्यांच्या अकस्मात निधनामुळे सर्वत्र हळहळ

व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा