*अकलूज --प्रतिनिधी*
*सोमनाथ. खंडागळे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील व महाराष्ट्रांचे युवक नेतृत्व .शिवतेंजसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते .सिध्देश्वर रघुनाथ जाधव यांची सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष ओबीसी सेल तालुका अध्यक्षपदी निवड निवड करण्यात आली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र राज्यांचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, खासदार धैर्यशील (भैय्यासाहेब) मोहिते पाटील, साहेब ओ.बी.सी.प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, ओ.बी.सी.जिल्हाध्यक्ष अरूण तोडकर,यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली मेथवडे ( सांगोला ) येथिल सिध्देश्वर रघुनाथ जाधव यांची सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष ओ.बी.सी.सेल तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
सोलापुर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मा.मदनसिंह मोहिते पाटील साहेब व महाराष्ट्राचे युवक नेतृत्व मा.शिवतेंजसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष अरूण तोडकर, मा.बंटी जगताप , प्रा नरेंद्र भोसले ,महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव सामाजिक न्याय विभाग.,मा.सोमनाथ खंडागळे मा.जिल्हा उपाध्यक्ष मा.तुषार वाघ मा.सागरदादा यादव,मा.बापु वाघमारे मा.कोळी काका,मा.हर्षवर्धन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा