*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
अनैतीक संबंधचा संशय घेऊन धारदार हत्याराणे फिर्यादीच्या वडिलांचा खून केल्याची फिर्याद फिर्यादी च्या मुलाने अकलूज पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून त्याबाबत पोलीस सुत्रा कडून मिळालेली सविस्तर हाकिकत अशी की
दिनांक 19/06/2025 रोजी रात्री 09/00 वा. ते दिनांक 20/06/2025 रोजी सकाळी 07/00 वा. चे दरम्यान फिर्यादीचे वडील सिन्नाप्पा व्यंकु वाघमोडे वर्षे यांना फिर्यादीचे शेतामधील बांधकाम सुरु असलेले नवीन बंगल्यात झोपले असताना दिनांक 19/ 6/ 2025 रोजी रात्री 9 वाजता ते दिनांक20/6/2025 रोजी सकाळी सात वाजण्याचे दरम्यान फिर्यादीचे शेतामधील बांधकाम सुरू असलेल्या गणेशगाव पाटी अकलूज ता.माळशिरस येथील बंगल्यात संतोष वाघ याने फिर्यादी बाळू सिनप्पा वाघमोडे याचे वडील सिन्नाप्पा वाघमोडे वय 40 वर्ष धंदा शेती जात हिंदू नंदीवाले राहणार गुळवे नगर अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर व शेतमजूर महिला नुतन जाधव यांचेमध्ये अनैतीक संबंध सुरु असल्याचे संशय घेऊन फिर्यादीचे वडीलांना कोणत्यातरी धारदार हत्याराने डोक्यात, हातावर, पायावर, छातीवर, चेहऱ्यावर वार करुन जीवे ठार मारल्याची फिर्यादीस खात्री आहे म्हणून फिर्यादीची संतोष बाळासा वाघ रा. लवंग ता. माळशिरस याचेविरुध्द फिर्याद आहे म्हणुन वैगरे मजकुरची फिर्याद अकलूज पोलिसात दिली असून आरोपी संतोष बाळासाहेब वाघ राहणार लवंग ता. माळशिरस जि. सोलापूर यांच्या विरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर 447/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1)352,,351(3) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे
याबाबत
तपासीक अधिकारी म्हणून सपोनि चौधरी सो. मो. नं. 9594045684
तर
दाखल अधिकारी म्हणून सपोनि लंगुटे सो. मो.नं. 9623278915 हे तपास करत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा