*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांचा वाढदिवस बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिस्ठान च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला
गरजु विद्यार्थीत्यांना शालेय साहित्य खाऊ वाटप ऊस उत्पादक शेतकरी शांतिलाल काटकर यांच्या हस्ते करण्यात आले
बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिस्ठानच्या व ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील व ओमराजे बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
सामाजिक उपक्रम राबविले जातील आशी माहिती रामभाऊ मगर यांनी दिली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा