Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

ओमराजे बोत्रे पाटील यांना मंत्री प्रताप सरनाईक व निलेश राणे यांच्या हस्ते "२०२५ एक्सलन्स" पुरस्काराने सन्मानित


 

निमगाव( म)---प्रतिनिधी

 रामचंद्र मगर

 टाइम्स 45 न्यूज मराठी

ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक ओमराजे बोञे पाटील यांनी कमी वयात परिवाराची धुरा चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या यांच्या पावलावर पाऊल टाकून ओंकार साखर कारखाना परिवारासाठी उत्तम नियोजन ऊस उत्पादक शेतकरी व आधिकारी कामगार यांच्या यांच्या विकासासाठी प्रयत्न केले या बाबींची दखल घेऊन 202५ एक्सलंट ऑवार्ड समारंभपूर्वक राज्याचे मस्यउद्योग मंञी निलेश राणे व परिवहन मंञी प्रताप सरनाईक यांनी ओमराजे कामाचे कौतुक केले 

या त्यांच्या सन्मान बद्दल बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिष्ठान ऊस उत्पादक शेतकरी वाहतूकदार आधिकारी कर्मचारीवर्ग यांनी आभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा