अकलूज---प्रतिनिधी
टाइम्स 45 न्यूज मराठी
वाघोली ता.माळशिरस जि. सोलापूर येथील वजीर सुलेमान मुलाणी यांचे वाघोली येथे अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी ते 90 वर्षांचे होते
सामान्य शांत संयमी आणि काबाडकष्ट करणारा शेतकरी म्हणून त्यांची ख्याती होती
त्यांच्या पश्चात ४ मुले १मुलगी सुना नातवंडे असा परिवार असून वाघोली येथील दफनभूमी त्यांचा अंतिम दफन विधी करण्यात आला
आळंदी पुणे येथील ज्ञानेश्वर विद्यालय इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य अल्लाबक्ष मुलाणी यांचे ते मामा होत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा