Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

महर्षी नगर शंकर नगर अकलूज येथील रिध्दीसिद्धि मुर्ती व गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठान व कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448

महर्षीनगर (शंकर नगर अकलूज) येथे रिध्दी सिद्धि मुर्ती व गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठान व कलशारोहण आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  असल्याची माहिती सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे

    या प्राण प्रतिष्ठान व कल्सारोहण कार्यक्रमा च्या अनुषंगाने शनिवार दिनांक 23 /8 /2025 रोजी सकाळी पूजा मांडणी करून पूजेस सुरुवात होईल सकाळी 11:/55 नंतर संपूर्ण देवता स्थापन करून देवास जलाधिवास केला जाईल व धान्याधिवास केला जाणार आहे 

     रविवार दिनांक 24 /8 /2025 रोजी सकाळी स्थापित देवता पूजन अग्निस्थापना होऊन हवन केले जाईल श्री सिद्धिविनायक मूर्ती मिरवणूक दुपारी 11:55 ते दुपारी दोन वाजेपर्यंत होईल

    सोमवार दिनांक 25 8 2025 रोजी सकाळी स्थापित देवता पूजन हवन होईल व मूर्ती प्रतिष्ठापना होईल मूर्तीचे संपूर्ण पूजन आरती पूर्णाहुती व सांगतात होणार आहे तसेच दुपारी दोन ते सहा च्या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा