संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
सर्व जगाला शांतीचे संदेश देणारे शांतिदूत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त अनिल मालक प्रतिष्ठान व बागवान सोशल फाउंडेशन फ्रेंड सर्कल सुभाष नगर बार्शी यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिरात 87 रक्तदात्यांनी रक्तदान केले
याप्रसंगी लखन मालक राजपूत, कदीर भाई बागवान ,मनीष चव्हाण, अन्वर भाई बागवान ,मुन्ना बागवान, जुबेर भाई बागवान, अकिल सय्यद, रियाज बागवान ,सोहेल बागवान, अली बागवान, काका कवडे, अण्णा वाघमारे ,मल्हारी गरड, मुबीन बागवान ,समीर बागवान, अश्फाक बागवान, अमीन बागवान, जाकीर शेख, साहिल शेख, सुलतान बागवान, लालू बागवान ,,सलमान बागवान नदीम बागवान रोहित मोरे सचिन कांबळे ,कुमार कांबळे ,नासिर शेख, अजु काजी, अयुब गडकर, फारूक बागवान ,मतीन बागवान, इत्यादी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा