संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
आज कुन्सावळी ता. तुळजापूर ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी खंडू कदम यांची निवड झाली आहे
खंडू कदम यांची कुंन्सावळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल तुळजापूर तालुका शिवसेने च्या वतीने तालुका शिवसेना प्रमुख अमोल (भैय्या) जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला
या प्रसंगी शिवसेना युवा नेते गणेश पाटील, युवा नेते शहाजी हाक्के ,नांदगाव गटाचे गट प्रमुखअंकुश पाटील ,गौरव भैय्या साळुंखे स्वप्निल सुरवसे ,तसेच मूळ संख्येने शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा