विशेष प्रतिनिधी-- एहसान मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी
संग्रामनगर (तांबोळी वसाहत) अकलूज येथे सहारा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सर्व जगाला अमन शांती भाईचारा नंदूचा एकताचे संदेश देणारे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त लहान मुलांना खाऊ वाटप करून जुरूस मिरवणूक काढण्यात आली
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष -शौकत भाई अबुलाल तांबोळी, उपाध्यक्ष- अकबरभाई हुसेन तांबोळी ,सचिव अजीम गफुर तांबोळी, सहसचिव अल्ताफ तांबोळी खजिनदार -इक्बाल आदम तांबोळी, सदस्य मुसा इस्माईल तांबोळी, जमाल तांबोळी व इतर मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंती निमित्त जुलूसचे आयोजन करण्यात आले होते याकरिता हाजी पैगंबर मकबूलतांबोळी ,अलामीन तांबोळी सर मेजर -युनूस आतार ,रसूल पठाण, तसेच मसवड होऊन फिरोज आतार सर आवर्जून उपस्थित होते सहारा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने लहान मुलांना खाऊ वाटप कार्यक्रमास वसीम आत्तार, अल्ताफ शेख ,पैगंबर काजी उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा