प्रतिनिधी -शकूर तांबोळी, अकलूज.
दि. १९ व २०सप्टेंबर रोजी शंकरराव मोहिते महाविद्यालय माळेवाडी अकलूज येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर च्या विद्यार्थिनींनी घवघवीत असे यश संपादन केले .
वयोगट 17 मध्ये वृंदा बागल , कल्याणी देशमुख , संस्कृती काळे ऋतुजा काळे, महेक बागवान यांचा 4x400 रिलेमध्ये प्रथम , वृंदा बागल , *3000 मीटर चालणे* वृंदा बागल - प्रथम क्रमांक , प्रतीक्षा लांडगे - द्वितीय क्रमांक , **थाळी फेक* -भावना रणदिवे- प्रथम क्रमांक व सोनाली शेंडगे -द्वितीय क्रमांक
वयोगट 19 -
*3000 मीटर धावणे* -
श्रावणी पाटोळे -प्रथम क्रमांक
कल्याणी भालके - द्वितीय क्रमांक
*4x100 रिले धावणे* -
श्रावणी मस्के,पुनम ओहाळ,नेहा साठे ,श्रावणी काळे,कल्याणी भालके - द्वितीय क्रमांक
*थाळी फेक* -रचना लोखंडे - प्रथम कमांक
ज्ञानेश्वरी शिंदे - द्वितीय क्रमांक
यशस्वी सर्व विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली,त्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक मा.श्री.जयसिंह मोहिते -पाटील ,अध्यक्ष मा श्री संग्रामसिंह मोहिते पाटील,संचालिका तथा प्रशालेच्या सभापती मा.कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील ,सचिव अभिजीत रणवरे साहेब,सहसचिव हर्षवर्धन खराडे साहेब ,मुख्याध्यापिका अनिता पवार मॅडम यांनी कौतुक व अभिनंदन केले .
यशस्वी विद्यार्थिनींना सहशिक्षिका साखरे मॅडम व सहशिक्षक कचरे सर यांनी मार्गदर्शन केले









कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा