संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
पल्लवी बहुउद्देशीय सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या पुढाकाराने धाराशिव व परिसरातील महिलांसाठी वडर वस्ती कामगार भवन येथे आरी वर्क व आणि फॅशन डिझायनिंग हे प्रशिक्षण कालावधी एक महिना यासाठी आयोजित केले आहे.. सदरील प्रशिक्षणामध्ये 35 महिला ह्या प्रशिक्षण घेत आहेत. सदरील प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शक म्हणून साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे जिल्हा अध्यक्ष श्री विजयजी जाधव ,तसेच लोहारा उमरगा साऊ महिला एकल समितीचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल चिकुंद्रे ,पालावरच्या शाळा महाराष्ट्र प्रांत प्रमुख शेखर पाटील, बचत गट प्रमुख तायाप्पा चव्हाण ,केंद्र महिला सहाय्यका प्रमुख धाराशिव मनीषा भडंगे मॅडम ,पल्लवी बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव व आरी वर्क परि शिक्षिका ज्योती पवार मॅडम , व तसेच वस्ती प्रमुख गणेश घोडके ,निलेश जाधव , धाराशिव जिल्ह्याच्या पालावरच्या शाळेच्या सर्व शिक्षिका उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा मोठे तर आभार वंदना जानराव यांनी मांडले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा