संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
भांबुर्डी ता. माळशिरस जि. सोलापूर येथील "सुनाबी रहिमान मुलाणी" यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन. मृत्यू समय त्या 92 वर्षाच्या होत्या त्या,अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या व मायाळू होत्या. त्यांचे पश्चात १ मुलगा डॉ. सत्तार मुलाणी ४ मुली सुना व नातवंडे असा परिवार असुन आळंदी येथील ज्ञानेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज चे प्राध्यापक अल्लाबक्ष इमाम मुलांणी यांच्या त्या चुलती होत.
. भांबुर्डी येथील दफनभूमी त्यांचा अंतिम दyफन विधी करण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा