संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
मागील दहा दिवसापासून महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे आज दि.६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी म्हणजे गणेश विसर्जनाचा दिवस या गणेश विसर्जनासाठी तुळजापूर नगरपरिषद कार्यालय तुळजापूर यांच्या वतीने गणपती विसर्जनासाठी हंगारगा तलाव येथे क्रेनचे व गणपती उचलण्यासाठी पाट्याचे नियोजन केल्याबद्दल तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांचे जनसेवक अमोल कुतवळ यांनी विशेष आभार व्यक्त केले व दुपारी बारा वाजता ट्रेन लावून गणपती मूर्तीची पूजा करून विसर्जनाची सुरुवात झाली यावेळी उपस्थित जनसेवक अमोल कुतवळ नगरपरिषदेचे कर्मचारी बापूसाहेब रोचकरी राम मोगरकर वर तुळजापुरातील गणेश भक्त कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा