विशेष प्रतिनिधी-- एहसान मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9096837451
भाव अंतरीचे साहित्यिक परिवाराच्या आयोजित कार्यक्रमात शिक्षक दिनी टाइम्स 45 न्यूज मराठी च्या ,उपसंपादिका आणि
कवयित्री नूरजहाँ फक्रुद्दिन शेख, यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आला
आपल्या काव्य साधनेतून फुललेले ज्ञानरुपी पुष्प नूरजहाँ शेख यांनी
शिक्षण सेवेला अर्पण केले .
"शिक्षक दिना"चे औचित्य साधुन ज्ञानसिंधू या सुंदर विषयावर अप्रतिम काव्यरचना सादर केल्यामुळे नूरजहाँ शेख यांना सन्मानपत्राने गौरविण्यात आले असून त्याबद्दल
नूरजहां शेख यांचे
अब्दुलकरीम सय्यद संस्थापक/अध्यक्ष
मा. बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
. जमालुद्दीन शेख
. चारुशिला बिडवे
आशा झिल्पे
. रुकसाना नदाफ
श्रीमती. आशालता भोसले व ग्रामस्थ , फिनिक्स स्कूल चे पालक शिक्षक इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले .





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा