विशेष प्रतिनिधी-- एहसान मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9096837451
आज अकलुज येथील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (श प गट) नेते .मुख्तार कोरबु यांच्या निवासी स्थानी त्यांचे जुने सहकारी मित्र भेट दिली याप्रसंगी मारूती (भाऊ)अंबुरे यांची मांलशिरस तालुका शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले , हे आमच्यासाठी मोठा गौरव आहे. त्यांच्या कार्यातून समाजाला दिशा मिळाली आहे. आम्ही मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा व्यक्त करतो.आणि पुढील कार्यास शुभेच्छा देतो”असे मुख्तार भाई कोरबु यांनी बोलून आभार व्यक्त केले.
याप्रसंगी जुबेरभाई दुरुगकर(अध्यक्ष स्वातंत्र् सैनिक मरहूम अ रहीमान दुरूगकर सामाजिक बहुउद्देशीय संस्था अकलुज)
,पै.यशवंत (आबा) अर्जुन कळसाईत
(अध्यक्ष श्री विश्वकर्मा संघटना-अकलुज)
प्रताप (पिंटु) भोसले-पाटील, .विजय अंबुरे, .रविनाना भोसले,.नवनाथ ओरसे, रामदास भोसले ,मुबारक नवाब आदि उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा