*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
मंगरुळ ता. तुळजापूर येथील रहिवासी व शिक्षक जाफर बाबुलाल शेख यांची प्रदीर्घ आजाराने निधन झाले असून मृत्यू समयी ते ५८ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगी (BAMS) मुलगा (Civil Engineer) असा परिवार असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
जाफर शेख हे मंगरूळ आणि परिसरातील एक हुशार व्यक्तिमत्व आणि येथील इंदिरा कन्या प्रशालेचे प्रथम मुख्याध्यापक होते त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील पळसप सलगरा इत्यादी गावांमध्ये अध्यापनाची सेवा बजावली ते सायन्स आणि गणितचे प्राध्यापक होते त्यांच्या अंत्ययात्रेत सर्व समाजातील आणि सर्व स्तरातील नागरिक सहभागी झाले होते ,बुधवार दिनांक २८ऑक्टोबर २०२५ रोजी मंगरुळ ता.तुळजापूर येथील दफनभूमीत त्यांचा अंतिम दफन विधी करण्यात आला


 
 

 
 
 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा