संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकित आत्तापर्यंत माळखांबी गावावर अन्याय झालाय म्हणून बोरगाव जिल्हा परिषद गट स्वबळावर लढणार बच्चन साठे
नुकतिच पंचायत समिती जिल्हा परिषद सोडत झाली असून बोरगाव जिल्हा परिषद पं समिती एस सी पुरुष सोडत झाली असून निवडणुका लागल्या की समाज दिसनारे नेते जिल्हा परिषद सदस्य पदाच्या खुर्चीसाठी हापापले आहेत आत्ता कुठल्या प्रास्तापितांकडे जावं कोण तिकिट देईल ह्या आशेवर आहेत बेरजेच्या राजकीय चर्चा रंगताना दिसू लागल्या आहेत आत्तापर्यंत च्या पं समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माळखांबी गावाला वंचित ठेवण्यात आले परंतु ह्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य पदाच्या खुर्चीसाठी माळखांबी प्रयत्न करेल जिल्हा परिषद सदस्य कसा आसावा
जिल्हा परिषद सदस्यांनी गावांचा विकास करण्यासाठी अनेक कामे केली पाहिजे,ज्यात शेती, पशुसंवर्धन, शिक्षण, समाजकल्याण आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांत ते ग्रामीण भागातील लोकांना आवश्यक सेवा पुरवणारा आणि स्थानिक प्रशासनावर देखरेख ठेवनारा
विकास कामांचे नियोजन आणि अंमलबजावणी करनारा जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या कार्यक्षेत्रात विकास कामांचे नियोजन आणि अंमलबजावणी करणारा जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान सुधारेल.
शेती आणि पशुसंवर्धन: शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी योजना राबवणारा, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासासाठी काम करणे हे त्यांच्या कामाचे महत्वाचा भाग आहे
समाजकल्याण मागासलेल्या आणि दुर्बळ घटकांसाठी शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या योजना राबवणारा, तसेच अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्न करणारा
आरोग्य आणि शिक्षण ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सुविधा सुधारण्यासाठी काम करणारा
याव्यतिरिक्त, ते पाणी पुरवठा, रस्ते बांधणी, स्वच्छता आणि इतर आवश्यक सुविधांसाठी काम करणारा,
प्रशासकीय देखरेख जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते जिल्हा प्रशासनावर देखरेख ठेवणारा आणि सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी सुनिश्चित करणारा असावा म्हणून येत्या जिल्हा परिषद निवडणूकीत जणतेची सेवा करण्याची तिव्र इच्छा आहे म्हणून ही निवडणूक लढवण्याचा पावित्रा घेतला आहे म्हणुन जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार असुन लवकरच बोरगाव गटातिल जणता सुद्धा सेवा करण्याची संधी देईल ही अपेक्षा आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा