कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
----- श्री शीवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय उच्च
माध्यमिक बारावी विज्ञान शाखेतील शिवम रेवणसिद्ध चिखले या विद्यार्थ्यांने जिल्हास्तरीय पुणे (बालेवाडी) धावण्याच्या स्पर्धेमध्ये ४०० मीटर (५३ सेकंद) प्रथम व २०० मीटर (२३ सेकंद) द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सचिव किरण पाटील, मार्गदर्शक उदयसिंह पाटील सर्व संचालक मंडळ, त्याला मार्गदर्शन करणारे क्रीडा अध्यापकांचे तसेच समस्त बावडा ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा