Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०२५

माळशिरस तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी गिरीश शेटे यांची निवड झाल्याने आमदार उत्तमराव जानकर व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुरेश गंभीरे यांच्या हस्ते सत्कार

 




संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक विभाग सरचिटणीस साजिद भाई सय्यद यांच्या निवासस्थानी घरगुती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर उपस्थित होते याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गिरीश शेटे हेही उपस्थित होते गिरीश शेटे यांची माळशिरस तालुका काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याने विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला 



        तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अकलूज शहराध्यक्ष व विश्वकर्मा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत आबा कळसाईत यांच्या वतीने काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गिरीश शेटे यांचा सत्कार करण्यात आला 



     याप्रसंगी साजिद भाई सय्यद ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंताला नायकुडे तसेच साजिद सय्यद यांचा परिवार आणि मित्रपरिवार उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा