Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०२५

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अकलूज शहर अध्यक्षपदी सुरेश गंभीरे यांची पुनश्च निवड झाल्याबद्दल सत्कार


 

विशेष प्रतिनिधी--एहसान मुलाणी

टाइम्स 45 न्यूज मराठी

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या अकलूज शहर अध्यक्षपदी सुरेश शिवाजी गंभीरे यांची निवड झाल्याबद्दल संग्राम नगर येथील मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला 

     याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष हमीद भाई मुलाणी, आतिकभाई शेख ,राजूभाई शेख, आलम परवेजभाई शेख, इनुस शेख, मोहम्मद शेख, फिरोज मुजावर, अकबर शेख, मुख्तारभाई मुलाणी, आदमभाई मुलाणी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा