*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
अकलूज शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, दिनांक 31/10/2025 रोजी सकाळी 07.00 वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त अकलूज पोलीस ठाण्याच्या वतीने *रन फॉर युनिटी* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शालेय विद्यार्थी, डॉक्टर असोसिएशन, व्यापारी असोसिएशन (कापड व्यापारी सोने चांदी व्यापारी) मेडिकल असोसिएशन, किराणा असोसिएशन, सर्व संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, शिक्षक, नोकरदार वर्ग, नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील, पैलवान व व्यायाम प्रेमी यांनी कार्यक्रमासाठी वेळेवर उपस्थित राहुन कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन अकलूज पोलीस स्टेशनचे- पोलीस निरीक्षक 'नीरज उबाळे 'यांनी केले आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा