*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*
----- गणेशवाडी (ता.इंदापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ शाहुराव साठे (आजूभाऊ) यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ६५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, सुन, नातू असा परीवार आहे. बाळासाहेब व महादेव साठे यांचे थोरले बंधू होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा