Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५

ओंकार कारखाना चांदापुरीचा वजन काटा तपासणी मध्ये काटा तंतोतंत... वजनाच्या विश्वासार्हतेवर शिक्का मोर्तब

 निमगाव (मगराचे)--प्रतिनिधी 

रामचंद्र मगर 

टाइम्स 45 न्यूज 



ओंकार साखर कारखाना चांदापुरी येथील २०२५ व २०२६ या सिझन मधील वजन काटा तपासणी  भरारी पथकातील वैधमापन आgधिकारी पुणे  यांनी अचानक वजनकाट्याची  पाहणी करून ऊसाने भरलेले  व रिकाम्या वाहनाचे वजन काट्यावर सर्वांच्या समक्ष तपासणी केली   निरिक्षक वैध मापन आधिकारी पुणे दि . कि शेजवळ नि. प्र.उदमले यांनी वजन काटा तंतोतंत असल्याचे प्रमाण पञ देण्यात आले 

ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील यांनी सर्व युनिटवर ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ करताना ऊसाचे वजन शेतकऱ्यांनी कोणत्याही काट्यावरून करून असे जाहीर सांगितले होते तो शब्द खरा ठरला

विश्वासार्हतेवर शिक्का मोर्तब झाला

 [शेतकऱ्यांना ऊस दराबाबत व वजन काट्याबाबत दिलेला शब्द खरे करणारे चेअरमन ऊस उत्पादक शेतकरी महादेव शेळके पाटील ]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा