निमगाव ( म)-- प्रतिनिधी
रामचंद्र मगर
टाइम्स 45 न्यूज मराठी
एस् एस ज्वेलर्स अकलूज चे मालक शंकर शेठ शेळके पाटील यांच्या कङुन ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील सन्मान करण्यात आला
एस् एस् ज्वेलर्साने फक्त व्यवसाय बरोबर सामाजिक बांधलकी जोपासली दिपावलीत खास ग्राहकांसाठी व विशेष करून भेट देणाऱ्यास ग्राहकांना लकीङ्राॅ पारदर्शक सोङती काढुन वस्तु देण्यात आल्या हे काम कौतुकास्पद आहे त्या बरोबर शंकर शेठ शेळके पाटील आपल्या जिद्द चिकाटी परिश्रमातून परदेशात जाऊन ज्वेलर्साचा व्यवसाय केला व आपल्या मायभुमीत भव्यदिव्य असे शोरूम उभे केले ही बाब अभिमानास्पद आहे या वेळी सुहास काळे रामभाऊ मगर मेजर मोहन घोङके मॅनेजर मिसाळ व सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होते





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा