Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५

अकलूज येथील शरदराव विश्वंभर लोहकरे यांचे वृद्धापकाळाने निधन

 टाइम्स 45 न्यूज मराठी --अकलुज.

 मो:-9730867448


अकलुज येथील शरदराव विश्वंभर लोहकरे यांचे आज दि ३० नोव्हेंबर२०२५ दुपारी १२:३० वा. वृध्दपकाळाने निधन झाले आहे. मृत्यू समयी ते ८८ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना जावई नातवंडे परतवंडे  असा परिवार असून अकलूज येथील पत्रकार राजीव लोहकरे व  पत्रकार संजय लोहकरे यांचे चे वडील होते.  आज रात्री ८ वा  अकलूज येथील अकलाई मंदिराजवळील वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यविधी होणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा