निमगाव( म) प्रतिनिधी
रामचंद्र मगर
टाइम्स 45 न्यूज मराठी
ओंकार साखर कारखान्याची आंतरराष्ट्रीय भरारी थायलंड बरोबर साखरे बाबत करार करणआलात आला
ओंकार साखर कारखाना परिवाराने चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांनी गेल्या सात वर्षांपासून शेतकरी कर्मचारीवर्ग यांना केंद्र बिंदु मानुन काम केल्याने जागतिक पातळीवर ओंकार साखर कारखाना परिवाराने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण साखर निर्माण केल्याने थायलंड बरोबर ५0000 हजार टन साखरेचा करार करण्यात यथ आले परकीय चलन मिळण्यास परिवार यश आले या अगोदर ही इथेनॉलचा आंतरराष्ट्रीय कंपन्याबरोबर करार झाले शेतकऱ्यांच्या कर्मचारीवर्गांच्या दृष्टीने साखर उद्योगातील मोठे पाउल मानले जाते.
आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय साखरेचा करार झाल्यानंतर बद्दल चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांचे सर्व जनलमॅनेजर खाते प्रमुख कर्मचारीवर्गांने ऊस उत्पादक शेतकरी वाहन मालक बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिष्ठान च्या वतीने त्यांचे अभिनंदन केले
[शेतकरी कर्मचारीवर्ग यांच्या विश्वासार्हतेमुळे आपण आंतरराष्ट्रीय भरारी मारू शकला चेअरमन बाबुराव बोञे पाटील]





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा